ICICI Bank: आरबीआयने आयसीआयसीआय बँकेवर केली कडक कारवाई

2023-10-17 17

आरबीआयने आयसीआयसीआय बँकेवर कडक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने बँकेला 12.19 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, जाणून घ्या अधिक माहिती