चांद्रयान-3 च्या यशानंतर दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार 'National Space Day'

2023-10-16 1

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाची आठवण म्हणून भारत सरकारने दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. सरकारने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires