Madhya Pradesh: प्रियंका गांधी मध्य प्रदेश दौऱ्यावर, मंडला मंदिरात केली पूजा
2023-10-14 1
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी मध्य प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका गांधी मध्य प्रदेशात प्रचारासाठी असताना, तिथल्या मंडला मंदिरात त्यांनी पूजा केली, जाणून घ्या अधिक माहिती