Shiv Sena: दसरा मेळाव्यासाठी BMC कडून ठाकरे गटाला परवानगी मंजूर

2023-10-12 35

मुंबई मध्ये दसरा मेळाव्यासाठी पुन्हा शिंदे विरूद्ध ठाकरे समोरासमोर आले होते. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून अर्ज मागे घेण्यात आला आणि ठाकरेंसाठी रस्ता मोकळा झाला होता, जाणून घ्या अधिक माहिती