Gaganyaan Mission: इस्रो लवकरच गगनयान मिशनसाठी मानवरहित उड्डाण चाचणी करणार सुरू
2023-10-10 2
ISRO ने सांगितले की, ISRO गगनयान मिशनसाठी मानवरहित उड्डाण चाचणी सुरू करणार आहे. फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) साठी तयारी सुरू आहे, जे क्रू एस्केप सिस्टीमची कार्यक्षमता दाखवलं, जाणून घ्या अधिक माहिती