Vande Bharat Train: इंदौर-भोपाळ दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन आता नागपूर पर्यंत चालवली जाणार

2023-10-10 3

इंदौर-भोपाळ दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन आता नागपूर पर्यंत चालवली जाणार आहे. आज 10 ऑक्टोबर पासून हा बदल करण्यात आला असून त्याचा फायदा महाराष्ट्रातील नागरिकांनाही मिळणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires