Israel-Hamas War: गाझामध्ये तीव्र लढाई सुरू, 1100 हून अधिक लोक ठार
2023-10-09 1
8 ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले की, गाझामध्ये तीव्र लढाई सुरू आहे. ब्लिंकन म्हणाले की, हमासच्या अतिरेकी गटाने घेतलेला प्रदेश परत मिळवण्यासाठी इस्रायलला मदत करणे हे उद्दिष्ट आहे, जाणून घ्या अधिक माहिती