Surya Grahan 2023: ऑक्टोबर 14 ला होणाऱ्या सूर्यग्रहणाचा सुतककाळ कधी? जाणून घ्या

2023-10-08 1

वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणानंतर आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. यादिवशी सर्व पितृ अमावस्या देखील आहे, तर या दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती