Chandra Grahan 2023 Date: ऑक्टोबर 28-29 ला होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतककाळ कधी? जाणून घ्या

2023-10-07 2

2023 वर्षामधील शेवटचं चंद्रग्रहण यंदा 28-29 ऑक्टोबर दरम्यान दिसणार आहे. यंदाचं चंद्रग्रहण भारतामधून दिसणार असल्याने त्याचं कौतुक जरा जास्तच आहे, जाणून घ्या अधिक माहिती