Mahadev Betting App Case: कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ED ची नोटीस

2023-10-07 2

अंमलबजावणी संचालनालयाने कॉमेडीयन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांना महादेव बेटिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स पाठवले आहे. तिघांना वेगवेगळ्या तारखांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे, जाणून घ्या अधिक माहिती