Ajit Pawar : राज्यसरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे, त्यांचा गटही नाराज, जाणून घ्या, कारण
2023-10-05 1
राज्यसरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात ही नाराजी अधिक मोठ्या प्रमाणावर उठून दिसली होती, जाणून घ्या अधिक माहिती