Lok Sabha Election 2024: महाविकासआघाडीद्वारा लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात जागावाटपासाठी एक समिती स्थापन

2023-10-05 23

राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्ष आणि एनडीए विरोधात विरोधकांनी I-N-D-I-A (इंडिया) आघाडी स्थापन केल्यानंतर महारष्ट्रातही राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महाराष्ट्रात महाविकासआघाडी द्वारा लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात जागावाटपासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires