Nashik Gangapur Dam: राज्यात पुरेसा पाऊस, नाशिकचे गंगापूर धरण भरले 100 टक्के

2023-10-04 21

राज्यात गेल्या अनेक वेळापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या नाले दुथडी भरुन वाहत असून धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती