Guardian Ministers: राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारीत यादी जाहीर
2023-10-07
3
राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरुन खांदेपालट करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती