Crocodile at Shivaji Park Swimming Pool दादरमधल्या महात्मा गांधी जलतरण तलावात मगरीचं पिल्लू सापडल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर हे पिल्लू जलतरण तलावा जवळ असलेल्या प्राणी संग्रहालयातून हे पिल्लू तिथे पोहोचल्याचा आरोप मनसे नेते संदिप देशपांडे यांच्याकडून केला गेला. प्राणी संग्रहालय अनधिकृतपणे सुरु असल्याचा आरोपही संदिप देशपांडेंनी केला. त्यावर या प्राणी संग्रहालयाच्या मालकाने गेली ३१ वर्षं हे संग्रहालय अधिकृतपणे सुरु असल्याचं म्हटलंय. | HA4
#viralvideo #crocodile #shivajipark #dadar #lokmat #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat