Firecrackers Ban in Gurugram: दिल्लीनंतर गुरुग्राममध्येही फटाक्यांवर बंदी
2023-10-07 6
दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण जवळ येत असताना दिल्लीसह एनसीआरमधील अनेक भागात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. दिल्लीनंतर आता गुरुग्राममध्येही फटाक्यांचे नियम कडक झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती