जळगावात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

2023-09-28 4

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सुवर्णनगरी जळगावात गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला असून, सुमारे 70 पेक्षा अधिक गणेश मंडळांनी त्यात सहभाग घेतलाय. या मिरवणुकीची खास झलक पाहा फक्त लोकमतवर...

Videos similaires