जळगावात गणपती विसर्जनाची तयारी कशी आहे? पाहा

2023-09-28 1

दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आता लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. जळगावातील सुमारे 550 लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांकडून विसर्जन होईल. त्यापैकी 70 मोठी मंडळे सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. मेहरूण तलावावर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.

Videos similaires