Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला, शेतकऱ्यांना दिलासा
2023-09-25 1
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात परिस्थिती गंभीर बनली होती. दरम्यान अशातच गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती