गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका

2023-09-23 1

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे हे रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करतील, अशी चर्चा आहे. या मुद्द्यावरून खडसेंचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिलीय? पाहा
#LokmatNews #GirishMahajan #MaharashtraNews #Politics