Chandrayaan 3: चंद्रावर पुरेसा प्रकाश झाला तर चंद्रयान-3 कडून पुन्हा एकदा नवी अपडेट मिळू शकते
2023-09-22
1
अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर चंद्रयान-3 पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यांनी आपली कामगिरी चोख बजावली, जाणून घ्या अधिक माहिती