एक चमचा तांदळाने होतील चेहऱ्यावरील पिंपल्स दूर? | Smooth And Glowing Skin Tips | Rice Face Pack AI2
#lokmatsakhi #facepack #glowingskin #facepack #pimplefreeskin
एक चमचा तांदळाने होतील चेहऱ्यावर पिंपल्स दूर? कसं? तांदळाचा स्किन वर नेमका वापर कसा करायचा? हेच सगळं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ