सणासुदीला वापरता येतील असे चप्पल फक्त 200 रुपयांपासून? | Festival Footwear Shopping In Mumbai | AI2
#lokmatsakhi #StreetFootwearShopping #StreetShoppinginMumbai #festivalshopping #shopping #ganeshotsav
सणासुदीला वापरता येतील असे चप्पल फक्त 200 रुपयांपासून?
Des:
Traditional ड्रेससाठी मॅचिंग fancy चप्पल फक्त 200 रुपयांपासून? कुठून घेता येतील? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
Address:
Pooja Footwear, shop no. 81-82, Dinanath market, Vile Parle (E)
Time : 10 - 8 pm