Ganesh Visarjan 2023: गणपती विसर्जनाच्या तारखा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व, जाणून घ्या
2023-09-20
3
देशभरात सध्या गणेश चतुर्थीचा उत्सव आहे. मंगळवारी म्हणजेच 19 सप्टेंबर, 2023 रोजी गणपती विराजमान होतील तर 28 सप्टेंबर 2023 रोजी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाईल, जाणून घ्या अधिक माहिती