Aditya-L1 Mission Update:ISRO च्या आदित्य एल 1 कडून Scientific Data गोळा करण्यास आदित्य एल 1 कडून सुरूवात

2023-09-18 1

इस्रोने भारताच्या पहिल्या सौर मोहिमेसाठी 2 सप्टेंबरला आदित्य एल 1 ला प्रक्षेपण केले आहे. आदित्य एल 1 कडून Scientific Data गोळा करण्यास सुरूवात झाली असल्याची महिती इस्त्रो कडून देण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires