Ganeshotsav Mandal Spardha 2023: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी कसा कराल अर्ज, घ्या जाणून

2023-09-18 37

उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी तुमचे मंडळ जर अर्ज करु इच्छित असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. राज्य शासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी आपण ऑनलाईन अर्ज दाखल करु शकता, जाणून घ्या अधिक माहिती