TV Anchors: इंडिया आघाडीने 14 टीव्ही अँकरवर टाकला बहिष्कार

2023-09-15 1

विरोधी पक्ष आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' ने 10 वाहिन्यांच्या 14 टीव्ही अँकरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्ष आघाडीने न्यूज अँकरची यादीही जाहीर केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती