Maharashtra: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
2023-09-15
13
ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने काही दिवसापुर्वी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 3 दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारल्यानंतर आता पाऊस पुन्हा हजेरी लावणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती