Dessert Places: ॲटलसने जाहीर केली '150 सर्वात प्रसिद्ध मिष्टान्न ठिकाणांची यादी'
2023-09-14 2
पारंपारिक खाद्यपदार्थांवरील ऑनलाइन प्रवास मार्गदर्शक टेस्ट ॲटलसने अलीकडेच त्यांची '150 सर्वात प्रसिद्ध मिष्टान्न ठिकाणांची यादी' प्रसिद्ध केली. इंस्टाग्राम हँडलवर सूचीबद्ध केलेल्या या ठिकाणांपैकी 6 ठिकाणं भारतीय आहेत, जाणून घ्या अधिक माहिती