आमचाच पक्ष अधिकृत असल्याचा दावा मंत्री अनिल पाटलांनी केलाय

2023-09-08 10

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 40 आमदारांना अपात्र करण्याबाबत निवडणूक आयोगासमोर आपलं म्हणणं मांडलंय. मात्र 40 प्लस आमदार अजित पवार गटाकडे असल्याचा आमचा सुरुवातीपासून दावा आहे. असं असताना 10 कुठले आमदार सुटले याबाबत शरद पवार गटाची शोधमोहीम अपूर्ण असल्याची खोचक टीका मंत्री अनिल पाटील यांनी केलीय.
#LokmatNews #AnilPatil #MaharashtraNews #Politics

Videos similaires