इंडिया आघाडीत सर्व लुटारू एकत्र आल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे. विरोधकांकडून टीका होणे म्हणजेच इंडिया आघाडी मजबूत आहे. ते सर्व हादरले आहेत. असा त्याचा अर्थ निघतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावात दिलीय. ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोप केला ते भाजपच्या खुर्चीला खुर्ची लावून बसले आहेत, असंही खडसे म्हणाले.
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics