पालिका रुग्णालयातील नव्याको-या एनआयसीयु विभागाला टाळे
2023-09-01
1
कल्याण डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील एन आयसीयु विभाग सज्ज पण शुभारंभाला मुहूर्त मिळेना..त्यामुळे चिमुकल्यानांही ठाणे सायन गाठाव लागत आहे....
#LokmatNews #MaharashtraNews #KDMCNews