पाच तास शर्थीचे प्रयत्न! पण बचावकार्यात आलं अपयश

2023-08-29 14

जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात तीन मजली जीर्ण इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झालाय. पाच तासांनी या वृद्ध महिलेचा मृतदेह हाती लागला.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Videos similaires