सिझेरियन डिलीवरी कधी करतात ? | Caesarean Delivery | C-Section | Womens Health | RI2
#lokmatsakhi #caesareandelivery #caesareandeliveryindetail #caesarekadhikartaat #sizermanjekaay #normaldeliveryvscaesareandelivery #cesareandeliverykadhikartat
सिझेरियन डिलीवरी म्हणजे पोट फाडून बाळाला बाहेर काढणं. ज्याला C-Section Delivery असंही म्हणतात. बऱ्याचदा जेव्हा Pregnancy मध्ये किंवा Delievery च्या वेळेस काही Complications येतात तेव्हा सिझेरियन डिलीवरी केली जाते. जसं की गर्भाशय सोलून निघणं किंवा फाटणं. मग अजून अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे नॉर्मल डिलीवरी ऐवजी सिझेरियन डिलीवरी करण्याचा निर्णय डॉक्टर घेतात? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे