गुलाबराव पाटलांची राजकीय फटकेबाजी पाहा

2023-08-27 0

ज्यावेळेस आम्ही शिवसेनेत बंड केलं, तेव्हा आमच्यावर '50 खोके, एकदम ओके', 'गद्दार' अशी टीका झाली. वर्षभर आम्ही ही टीका सहन केली. पण अजित पवार सत्तेत आल्यानंतर आमच्यावरची ही टीका बंद झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत.
#LokmatNews #GulabraoPatil #MaharashtraNews #Politics

Videos similaires