गुलाबराव पाटील यांनी मनसेच्या यात्रेवर काय टीका केली?

2023-08-27 6

मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने यात्रा काढली आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापलंय. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेच्या यात्रेवर टीका केली आहे. ते काय म्हणाले? पाहा

Videos similaires