या' लेकीच्या शाळेसाठी गुलाबराव पाटलांनी घेतला पुढाकार

2023-08-26 2

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील लाडली गावातील तेजस्विनी पवार या चिमुकलीच्या वडलांकडे तिच्या शाळेची फी भरायला पैसे नव्हते. म्हणून तिची शाळा बंद झाली होती. याची माहिती झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी तेजस्विनीच्या शाळेची फी भरायला तत्काळ 10 हजार रुपयांची मदत केली.
#LokmatNews #JalgaonNews #MaharashtraNews

Videos similaires