Google Doodle: चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर गुगलने खास डूडलच्या माध्यमातून केले भारताचे अभिनंदन!
2023-08-24
81
चांद्रयान-3च्या यशस्वी मोहिमेनंतर Google ने खास डूडल शेअर करून भारताचा सन्मान केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला आणि एकमेव देश ठरला आहे, जाणून घ्या अधिक माहिती