Chandrayaan-3 Successful Landing: चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग, दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा भारत ठरला पहिला देश

2023-08-23 2

23 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण अखेर आला आणि लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरले, जाणून घ्या अधिक माहिती