फोन टॅपिंग प्रकरणी खडसेंचा भाजपवर गंभीर आरोप
2023-08-23
3
फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. या विषयावर प्रतिक्रिया देताना खडसेंनी भाजपला कसं लक्ष्य केलंय? पाहा
#LokmatNews #MaharashtraNews #EknathKhadse #Politics