खडसेंनी पत्र दिल्यामुळे जिल्ह्यातील एक हजार कोटी रुपयांची कामे थांबल्याचा आरोप करत डीपीडीसीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांनी खडसेंच्या निषेधाचा ठराव केला होता. त्यानंतर आपली भूमिका मांडत खडसेंनी मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांवर कसं लक्ष्य केलं? पाहा
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics