IMD Monsoon: उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात

2023-08-22 7

ईशान्य भारत आणि सिक्कीममध्ये खूप मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्येही मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या अधिक माहिती