पती दहशतवादी.. पत्नीला मात्र पाकिस्तानात मोठा मान.. प्रकरण काय? Mushaal Hussain Malik | HA2

2023-08-18 2

Yasin Malik's wife Mushaal Hussain Malik enters Pakistan's interim govt काश्मीरमधील फुटीरतावादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणात तुरुंगामध्ये असलेला दहशतवादी यासिन मलिक याची पत्नी मुशाल हुसैन सध्या जगभरात चर्चेत आहे. मुशाल हुसैन मलिकची पाकिस्तानी पंतप्रधान उल हक काकर यांनी तिला आपली मानवाधिकार आणि महिला प्रश्नांसाठीची विशेष सहाय्यक म्हणून नेमलंय. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राजीनामा दिल्यानंतर अन्वर उल हक काकर यांच्याकडे काळजीवाहू पंतप्रधानपद आलंय आणि त्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. (Harita Puranik Anchor Link)

#YasinMalik #HussainMalik #pakistan #india #terrorism #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange