Steel चा नाही तर Plastic चा डबा वापरताय? होतील भयंकर दुष्परिणाम | Avoid Use Of Plastic Lunch Box MA3

2023-08-18 4

Steel चा नाही तर Plastic चा डबा वापरताय? होतील भयंकर दुष्परिणाम | Avoid Use Of Plastic Lunch Box MA3

#lokmatsakhi #health #healthtips #plastictiffic

बरेच जण Tiffin साठी Plastic चा डबा वापरतात. पण Plastic मध्ये अन्न साठवणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं असं म्हंटलं जातं. Plastic चा डबा वापरणं चांगलं कि वाईट? जाणून घेऊयात.