Supriya Sule: मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची सुप्रिया सुळे यांना ऑफर? माजी काँग्रेस मुख्यमंत्र्याचा दावा

2023-08-16 18

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची ऑफर मिळाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. कोणत्याही ऑफरची आपल्याला मिळालेली नाही किंवा कोणतेही बोलणे झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires