Gold Rate Today: देशात आजचा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या सोने, चांदीचे दर

2023-08-16 1

भारतात आजचा सोन्याचा दर: 16 ऑगस्ट रोजी, भारतात 10 ग्रॅम सोन्याची किरकोळ किंमत अनेक शहरांमध्ये अंदाजे 60,000 रुपये आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,510 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,550 रुपये आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires