Jayakwadi Water Storage Issue: मराठवाड्यात पाणीसंकट, जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा

2023-08-16 1

महाराष्ट्र आणि देशात देखील मान्सूनचे आगमन उशीराने झाल्यानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली होती. ऑगस्ट महिन्याचे 15 दिवस उलटून देखील मराठवाड्यात जोरदार पाऊस झालेला नाही. , जाणून घ्या अधिक माहिती