Vagina मधून रक्त येणं, फोड येणं सामान्य आहे का ? | Vulvar Cancer Symptoms | Womens Health | RI3
#lokmatsakhi #vulvarcancer #yonimadhekhaaj #bleedingfromprivateparts #gynecolicalissues #health
योनीच्या बाहेरच्या भागावर फोड आलाय का ? सतत खाज येतेय का ? खाज आल्यानंतर रक्तही येतंय का ? मग यासर्वांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण ही Vagina च्या बाहेरच्या भागाचा कॅन्सर म्हणजे वल्व्हर कॅन्सरची ही लक्षण असू शकतं. मग आता हा वल्व्हर कॅन्सर म्हणजे काय? आणि याची लक्षणं कोणती हेच या व्हिडिओमधून सांगितलं आहे.