West Bengal : पश्चिम बंगालमध्ये लहान मुलाकडून राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रध्वज फेकला जमिनीवर

2023-08-16 5

भारत स्वातंत्र्याचे ७७ वे वर्ष साजरे करत असताना, स्वातंत्र्यदिनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अनादर करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires