Maharashtra Rain Forecast: राज्यात उद्यापासून पाऊस पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा

2023-08-16 4

जुलै महिन्यात धो-धो पडलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. राज्यात दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पाऊस उद्यापासून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires